Posts

Showing posts from October, 2018

स्मितानुभव#81 भोंडला

भोंडला महाराष्ट्रात नवरात्रात खेळला जाणारा एक खेळ. कुठे त्याला हादगा म्हणतात तर कुठे भुलाबाई किंवा गुलाबाई! नावे वेगवेगळी असली तरी मूळ कल्पना सारखीच आहे. काही ठिकाणी भ...

अष्टाक्षरी # कवठी चाफा

बळ आले हो पंखात पिले भुर्रच उडाली नभ घेतले कवेत मागे एकटी माऊली पिले असताना सान होई लहान अंगण सवे ग कवठी चाफा होती सुखाची गुंफण नाही उरले काहीच वाट पाहती दोघेही रिक्त वा...

स्मितानुभव #80 भ्रामक कल्पना

काळ आहे माझ्या लहानपणीचा! 45 वर्षांपूर्वीचा! घरी फ्रीज नव्हता. पक्वान्न सणावारी किलो किलोने बनविले जायचे आणि डावाडावाने वाढले जायचे. वजन वाढले का? ह्याचा विचार न करता ओरपल...

स्मितानुभव #79 #जरा_ विसावू_ ह्या_वळणांवर#

"स न वि वि" ग्रुपच्या तिसऱ्या उपक्रमात लिहिलेला लेख.... #जरा_ विसावू_ ह्या_वळणांवर# खरं म्हणजे ही माझ्या आयुष्याची टॅग लाईन आहे.  ह्या वर कधी लिहायची वेळ येईल असे वाटलेच नव्हते. ...

स्मितानुभव #78 मला_आवडलेली_ती_किंवा_तो...

"स न वि वि" ग्रुपच्या दुसऱ्या उपक्रमात लिहिलेला लेख.... #मला_आवडलेली_ती_किंवा_तो... खरं तर मला सिनेमाचा अजिबातच शौक नाही. मला कधीही कुठलाही सिनेमा आवर्जून पहावा असे अजूनही वाटत ...

अष्टाक्षरी पाहुणा

पाहुणा असो बाल असो थोर कोड किती सांगू त्याचे मूर्ती लोभवी मनास खूप कौतुक तयाचे अग्र पूजा त्याचा मान गणांचा तो अधिपती शिव पार्वती नंदन विघ्नहर्ता गणपती हवे दुर्वा लाल फ...

स्मितानुभव #77#मी_शाळा_आणि_उपद्व्याप

फेसबुकवर "स न वि वि " हा खूप सुंदर गृप आहे. त्यांनी विविध उपक्रम घेतले होते. ह्या लेखाला मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. 4218 मेंबर आहेत ह्या ग्रुपचे! #मी_शाळा_आणि_उपद्व्याप विषय म...

स्मितानुभव #76 चाफा

काही काही गोष्टी मनाच्या खूप जवळच्या असतात. काही निमित्त होते आणि सगळ्या आठवणी जाग्या होतात. स्वतःच्याही न कळत मन भूतकाळात रमते. तसेच काल झाले. अष्टाक्षरी करण्यासाठी वि...