प्रत्येकाचा असा एक खास दिवस असतो....तो म्हणजे त्याचा वाढदिवस. खरंतर दिवस नेहमी सारखाच असतो, पण त्या दिवशी आपण खास कुणीतरी आहोत असे सतत वाटत असते. आणखी एक गंमत म्हणजे लहान असत...
आपले बालपण आणि आपल्या पालकांचे बालपण ह्यांत फारसा फरक नव्हता. त्यामुळे त्यांनी जे नियम पाळले तेच आपण पाळले. मोठ्यांच्या बोलण्यात "पुढची पिढी! अंतर असणारच " असे नेहमी यायच...
पगाराचा दिवस! मंजिरीने पर्स मधून कागद काढला. हिशोब केला. आज गेल्या तीन महिन्यांपासून ठरवलेली गोष्ट मूर्त स्वरूप घेणार होती. " सुगंधा," आनंदाने तिने ऑफिस मध्ये स्वीपर कम प्...
किती साधी सोपी गोष्ट आहे ना? शुक्रवारी नवीन चित्रपट प्रदर्शित होतो ज्याचा आधीच खूप बोलबाला झालेला असतो. निर्मात्यांनी, वितरकांनी अगदी कलाकारांनी सुद्धा सिनेमाची जाहि...
आजच्या दिवशी........... बरोबर 22 वर्षा पूर्वी आमच्या "तेजस" चा जन्म झाला. तेव्हा आम्हाला कल्पनाच नव्हती की बघता बघता तो इतका मोठा होईल! कुठलेही नवीन पाऊल उचलताना, टाकताना जीवाची घालम...