मनांत काही सुप्त इच्छा असतात पण त्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा ही नसते. कधी योग येतो कधी नाही. "जयोस्तुते जयोस्तुते" आणि "ने मजसी ने " ऐकत मोठे झालो. दरवेळी ही गाणी ऐकताना सा...
तसा माझा स्वभाव आठवणीत रमणारा! काही काही आठवणी तर मनाच्या इतक्या जवळ आहेत की वाटते की हे काल परवाच घडले आहे किंवा घडत आहे. आम्हा नवरा बायकोची पहिली शाखा लोणावळा. उलटपक्षी ...
याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । 30 एप्रिल 2019.... सकाळ पासूनच मन उदास होते. काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते. हूरहूर वाटत ह...