अ ल क #4 गणित
पूर्ण शाळेत सन्नाटा होता. असणारच! वार्षिक परीक्षेचा गणिताचा पेपर सुरू होता. पाचवीच्या वर्गातून छोटंसं कोकरू आनंदात बाहेर पडलेले मुख्यध्यापकांनी पाहिलं आणि विचारले," अरे तीन तासाचा पेपर आहे ना?"
" सर आहात कुठे ? झाले की तीन तास...अकरा,बारा,आता एक वाजला सर!"
चिमुकल्या घडयाळांत पहात चिमुकलं चिरकलं.
Comments
Post a Comment