स्मितानुभव #59 निरागस कुहू



काल माझी नात कुहूचा वाढदिवस होता. बाहेर निघालो होतो.फ्रॉक घालून झाल्यावर आईला म्हणाली मला लिपस्टिक लावतेस का?लिपस्टीक लावून झाल्यावर आई तिला घेऊन आरशासमोर घेऊन गेली आणि बघ म्हणाली.लिपस्टीक लावलेले पाहून खूष झाली.थोड्यावेळाने आजोबा आले.
कुहू म्हणाली आजोबा मी लिपस्टिक लावले आहे.बघा ना .....असे म्हणत ओढून आरशासमोर घेऊन गेली.किती ही निरागसता!

(तिला वाटले की लावलेले लिपस्टिक आजोबांना पण आरशातच दिसेल)
#smitanubhav59

Comments

Popular posts from this blog

आठवते बालपण

दार उघड माई !

छोटीसी आशा !